कोकणमहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे निवती किल्ल्याची स्वच्छता

🟥 दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे निवती किल्ल्याची स्वच्छता

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴ओटवणे,दि.२९* दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या कोकण विभागाच्यावतीने वेंगुर्ले तालुक्यातील निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम रविवारी राबविण्यात आली. या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांसह शिवप्रेमींनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्वच्छता मोहिमेत झाडीने व्यापलेल्या किल्ल्याच्या मुख्य दरवाजा व बुरुज यांची स्वच्छता करण्यात आली. सात महिन्यांपूर्वी २४ ऑक्टोबरला या किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्यावतीने मराठा आरमार दिन साजरा करीत छत्रपती शिवरायांच्या या आरमारी दुर्गास मानवंदना देण्यात आली होती. तसेच या किल्ल्याची स्वच्छता व सजावट करण्यात आली होती. त्यावेळी टप्याटप्याने सर्वांच्या सहकार्याने निवती किल्ला स्वच्छता संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यानुसार या किल्ल्यावर ही स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेसाठी संतोष पारधी यांनी सॉ कटर उपलब्ध करून दिला. सर्वांचे दुर्ग मावळा परिवाराने आभार मानले. या मोहिमेत दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश नाईक, समिल नाईक, पंकज गावडे, शिवाजी परब, योगेश येरम, शितल नाईक, विशाल परब, धोंडी परब, यश परब, सतीश नाईक, सदा घाडी, अक्षय सावंत, मयूरी जोशी आदींनी सहभाग घेतला.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!