🟥 क्रिकेट खेळताना चक्कर येऊन पडल्याने मडूरेत तरुणाचा मृत्यू..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-२९:-* क्रिकेट खेळताना चक्कर येऊन पडल्याने मडूरेत तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सचिन दिगंबर गावडे (४४,रा.मडुरा भरडवाडी) असे त्यांचे नाव आहे. ते नोकरीनिमित्त मुंबईत वास्तव्यास असून काही दिवसांपूर्वीच ते कुटुंबियां समवेत सुट्टीत मडुरा गावी आले होते. रविवारी सायंकाळी ते घरातील लहान मुलांसोबत साई मंदिर परिसरात गेले होते. क्रिकेट खेळत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्याच ठिकाणी ते खाली कोसळले.
माजी ग्रा.पं. सदस्य सखाराम परब यांनी त्यांना उपचारासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.मात्र त्यांचा तत्पूर्वीच मृत्यू झाला.त्यांच्या अकाली जाण्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

