कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 तलावाचे डबके होऊ देऊ नका ; माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२९:-* मोती तलावाचे बांधकाम करत असताना त्याचे सौंदर्य जपा. तलावाचे डबके होऊ देऊ नका, असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी प्रशासनाला केले आहे. त्या ठिकाणी बांधकाम खात्याचे अधिकारी फक्त मजबुती करण्याच्या नावाखाली भिंती घालण्याचे काम करत आहेत. मात्र दर्जा जपण्यासाठी कोणीही लक्ष देत नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त करीत मंत्री दीपक केसरकर यांनी स्वतःहून याकडे लक्ष
घालावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्र दिले आहे. यात असे नमूद केले आहे की, मोती तलाव मजबुतीकरणाचे काम घिसाड घाईने सुरू आहे. बांधकाम करत असताना तलावाचे सौंदर्य जपलं जात नसून बांधकाम खात्याचे अधिकारी त्याचे डिझाईन न बनवता फक्त मजबुती करण्यासाठी भिंत घालत आहे. या दर्जाकडेही कुणाचाही लक्ष नाही. तलावाचे डबके बनवण्याचे काम सुरू आहे. तलाव सर्व बाजूंनी लहान लहान करत त्याच डबकं होत चालला आहे मोती तलाव हे शहराचं हार्ट ऑफ द सिटी म्हणून मानलं जातं या तलावाचं बांधकाम करत असताना त्याचा गोलाकार जपणं आवश्यक होतं. परंतु तसं नव्हता बांधायची म्हणून भिंत बांधून मजबुतीकरण सुरू आहे. स्थानिक आमदार शालेय शिक्षण मंत्री मराठी भाषा मंत्री सन्माननीय दीपक केसरकर यांनी या कामाच्या दर्जा आणि तलावाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही तसेच तलावाची लांबी रुंदी आणि गोलाकार जपला जाईल याकडे स्वतःचा वेळ देऊन अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तलावाच्या सौंदर्याला बाधा येणार नाही याकडे स्वतः जातीने लक्ष देऊन काम करण्याची विनंती साळगावकर यांनी केली आहे.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!