कणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 जुगारावर छाप्यात २१ लाखाचा मुद्देमाल जप्त..

 

*🟥 कणकवलीत पोलिसांचा छापा ; १२जणांना अटक,अनेक पसार*

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली, दि-२७-:-* येथील मुंडेश्वर मैदान येथे जंगलमय भागात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर कणकवली पोलिसांनी छापा टाकला. शुक्रवारी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत १२ जणांना पोलिसांनी अटक केली. यात कणकवलीसह मालवण, सावंतवाडी, कुडाळ तालुक्यातील संशयितांचा समावेश आहे. मात्र, अनेक संशयित अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. पोलिसांनी जवळपास २१ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात २४ हजार ३७० रुपये रोख रक्कम, दहा मोबाईल, तीन कार व तीन दुचाकींचा समावेश आहे.

 

अटक केलेल्यांमध्ये जयवंत आत्माराम बाईत (४९, तेलीआळी-कणकवली), सिद्धेश भास्कर ठाकुर (३९, कलमठ-लांजेवाडी), संतोष बाळकृष्ण कुडतरकर (५०, माणगाव-बाजारपेठ, ता. कुडाळ), विशाल वासुदेव सावंत (४५, सावंतवाडी-वैश्यवाडा), केतन रावजी ढोलम (३५, कोळंब-आडारीवाडी, ता. मालवण), महेश गंगाधर जोगी T (३२, मालवण-बाजारपेठ), कुलराज भगवान बांदेकर (२२, मालवण-जोशीवाडा), शुभम कृष्णकांत मिठबांवकर

२२, मालवण-हंडी), रोहन जीतेंद्र वांळके (२९, मालवण-देऊळवाडा), हेमराज प्रकाश सावजी (३०, वायरी भूतनाथ, ता. मालवण), विनायक शशिकांत शिर्के (४२, कलमठ-गोसावीवाडी), साहील उमेश आचरेकर (२१, मालवण-दांडी) यांचा समावेश आहे.

 

मुंडेश्वर मैदान येथील जंगलमय भागात जुगार सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बापू खरात यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनायक चव्हाण, हवालदार पांडुरंग पांढरे, कॉन्स्टेबल बारड, होमगार्ड असे खासगी वाहनाने नागवे रस्त्याने स्वयंभू मंदिराच्या पुढे काही अंतरावर गेले. त्यानंतर मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चालत मुंडेश्वर मैदानाचा परिसर गाठला. तेथे जंगलमय भागात एलईडी बल्बच्या प्रकाशात काहीजण सतरंजीवर गोल बसून अंदरबाहर जुगार खेळत होते. पोलिसांची चाहूल लागताच सर्वजण पळून जाण्याचा . प्रयत्न करू लागले. पोलिसांनी पाठलाग करून काहींना पकडले. सर्वांना कणकवली पोलीस ठाण्यात आणले होते. त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

*_………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

 

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!