कोकणमहाराष्ट्रशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी शासनाकडून ‘गुड न्यूज’

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴मालवण,दि.२६* राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या हप्त्यांचे पैसे जूनच्या निवृत्ती वेतनासोबत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे तोंड गोड होणार आहे.

निवृत्ती वेतनाच्या थकबाकीची रक्कम ५ वर्षांत, ५ समान हप्त्यांत रोखीने अदा करण्याचे २४ जानेवारी २०१९ आणि १ मार्च २०१९ रोजीच्या शासन निर्णयान्वये आदेशित केले आहे. राज्यात कोरोनामुळे उद्भवलेली स्थिती व त्यामुळे राज्याच्या महसुली जमेवर झालेला प्रतिकूल परिणाम विचारात घेऊन शासन निर्णय वित्त विभाग, ९ मे २०२२ अन्वये राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना १ जुलै २०२१ रोजी देय असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या तिसऱ्या हप्त्याचे प्रदान ९ मे २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये करण्यात आले आहे. या शासन निर्णयात उर्वरित देय असलेल्या हप्त्यांचे प्रदान करण्यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आला नव्हता या पार्श्वभूमीवर थकबाकींच्या उर्वरित त्याच्या प्रधानासंबंधीचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन शासनाने यासाठी मान्यता दिली आहे

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!