🟥 न्यू इंग्लिश स्कूल कसाल बारावीचा निकाल ९९.१६ टक्के
*🟥 पहिल्या तिन्ही क्रमांकात मुलींचीच बाजी*
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग,दि-२६:-* न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय कसालचा बारावीचा परीक्षेचा निकाल ९९.१६ टक्के लागला असून वाणिज्य शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे या परीक्षेसाठी कला वाणिज्य विज्ञान शाखेतून पहिले तिन्ही क्रमांक मुलीनी प्राप्त केले असून घवघवीत यश संपादन केले.
स्निग्धा संजय सावंत ७८.८३ टक्के
अर्पिता राजेंद्र सावंत ७३.५० टक्के
तन्वी प्रमोद नांदिवडेकर ७२.१७ टक्के
रसिका राजेंद्र गावडे ९८.५० टक्के
मयुरी झिलू जंगले ८७.८३ टक्के
समीक्षा सुभाष परब ८०.६७ टक्के
दिव्या उत्तम सावंत ७३.०० टक्के तेजस्वी राजेंद्र सुर्वे ६९.८३ टक्के
रेशम सोनू परब ६९.३३ टक्के
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष आनंद सावंत, सचिव यशवंत परब व विश्वस्त यांनी अभिनंदन केले. तसेच शिक्षक कर्मचारी यांनी केलेल्या मार्गदर्शना बद्दल सर्वांचे अभिनंदन केले .
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

