🟥 आंबोली येथे वन विभागामार्फत स्वच्छता मोहीम* *🟥 ५ जून रोजी साजरा होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनापर्यंत पर्यावरण वाचवण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रमांचे आयोजन.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि२५मे.:*
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीला कचऱ्याची समस्या प्रचंड जाणवत आहे या कचऱ्याचे वेळीच नियोजन करणे गरजेचे असून तसे न झाल्यास दुर्मिळ जैवविविधतेला धोका पोहोचू शकतो . ही जैवविविधता वाचवण्यासाठी वनविभागा सोबतच ग्रामस्थांचा सहभाग देखील तेवढाच गरजेचा आहे याचाच एक भाग म्हणून
आंबोली वनक्षेत्र मार्फत आंबोली मुख्या धबधबा आंबोली पूर्वीचा वस या ठिकाणी पाच जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचे आयोजन आंबोली वनक्षेत्राचे वनक्षेत्रपाल सौ विद्या कांबळे- घोडके यांनी केले होते. या स्वच्छता मोहिमेमध्ये आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर ,पारपोली सरपंच ,पारपोली ग्रामस्थ, वन कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. आंबोली मुख्य धबधबा व पूर्वीचा वस मंदिर परिसरामध्ये यावेळी स्वच्छता करण्यात आली. जवळपास 30 ते 35 पिशव्या प्लास्टिक गोळा करण्यात आले हा उपक्रम केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून यावर्षीच्या पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आपल्या जीवनशैलीमध्ये वेगवेगळे 75 पर्यावरण पूरक गुण अंगीकृत करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे यामध्ये जवळच्या अंतरासाठी सायकल वापरणे, सिंगल युज प्लास्टिकचा वापर टाळणे, विजेचा वापर कमी करणे, आजूबाजूची परिसर स्वच्छता ठेवणे, या गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. आंबोलीतील या स्वच्छता मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला व ही मोहीम यशस्वीरित्या पार करण्यात आली. यावेळी आंबोली वनक्षेत्रपाल विद्या कांबळे- घोडके यांनी अशा प्रकारचे अनेक उपक्रम येत्या पाच जून पर्यंत करण्यात येतील असे सांगितले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

