कोकणमहाराष्ट्रवैभववाडीसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 नाधवडेत झाडावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू..

 

*🎥 Kokan Live Breaking News*

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वैभववाडी, दि-२५:-* नाधवडे येथे झाडावरून पडल्याने संजय वामन ताम्हणकर (४०, साळिस्ते ताम्हणकरवाडी, ता. कणकवली) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची नोंद वैभववाडी पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कणकवली-साळिस्ते येथील दिलीप दत्ताराम ताम्हणकर व संजय वामन ताम्हणकर हे दोघे नाधवडे येथील महादेव तुकाराम पावसकर यांची झाडे तोडण्यासाठी गेले होते. उंच झाड तोडण्यासाठी संजय ताम्हणकर हे झाडावर चढले व दोरी वर टाकत असताना दुसऱ्या हातात असलेली फांदी तुटल्याने संजय ताम्हणकर हे झाडावरून खाली पडले. त्यांच्या डोक्याला व कमरेला दुखापत झाली. स्थानिकांनी त्यांना तात्काळ वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची खबर दिलीप ताम्हणकर यांनी वैभववाडी पोलीस स्थानकात दिली. घटनेचा तपास वैभववाडी पोलीस करीत आहेत.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!