🟥 तेंडोलीतील तरुणाची यूपीएससीमध्ये चमक..
*🎥 Kokan Live Breaking News*
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२५:-* मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळेत शिकून मूळ सिंधुदुर्गचा रहिवासी व मुंबईतील गिरणी कामगाराचा मुलगा यूपीएससी परीक्षेत देशात ९०२ क्रमांकाने दयानंद उत्तीर्ण झाला. कुडाळ-तेंडोली येथील दयानंद रमाकांत तेंडोलकर यांनी यूपीएससीमध्ये आपली चमक दाखवली असून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
दयानंद यांचे कुटुंब डोंबिवली स्थायिक झाले आहे. ते मुंबईतील शिपिंग कार्पोरेशन ऑफ इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर आहे. त्यांचे वडील निवृत गिरणी कामगार असून सध्या
ते तेंडोली येथे राहतात. यावर्षी यूपीएससीमध्ये जिल्ह्यातील तिघांनी आपली चमक दाखवून जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यात दयानंद तेंडोलकर तेंडोलकर यांनी यूपीएससीमध्ये ९०२ रँक मिळविली आहे. त्यांचे शिक्षण विलेपार्ले, सांताक्रुज येथे मराठी माध्यमातून झाले. बीएमसी शाळेतून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. तर पुढील शिक्षण साठे कॉलेज, विलेपार्ले येथे इंग्रजी माध्यमातून झाले. सीए पदवी पास झाल्यानंतर सीएस, एलएलबी या पदव्यातही त्यांनी मिळविल्या. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेतही चमक दाखवली आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

