🟥सिद्धेश कानसे यांच्या निसर्ग चित्राची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओटवणे, दि.२४:* माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाचे कलाशिक्षक सिद्धेश सुधाकर कानसे यांनी रेखाटलेल्या निसर्ग चित्राची राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. कलामहर्षी बाबुराव पेंटर आर्ट फाऊंडेशनतर्फे आयोजित राष्ट्रीय कला प्रदर्शन आणि स्पर्धा पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालनात होणार आहे. या राष्ट्रीय कला प्रदर्शनात देशभरातील विविध कलावंतांच्या एकूण ५०० कलाकृतींचा समावेश आहे. हे प्रदर्शन पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कलादालनात २ जून ते ४ जूनपर्यंत सकाळी ८.३० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले असणार आहे. सिद्धेश कानसे यांची राष्ट्रीय कला प्रदर्शन व स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल माजगाव शिक्षण सहाय्यक संस्थेचे अध्यक्ष भास्कर कासार सचिव सीए लक्ष्मण नाईक, मुख्याध्यापिका शुभांगी चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, माजगाव ग्रामस्थ, समस्त कानसे परिवारासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

