कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥रिक्षा चालकाला मारहाण, खारेपाटणच्या दोघांवर गुन्हा

🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.२४:* रिक्षा व्यवसायातील वादावरून खारेपाटण- जैनवाडी येथील अमित रमेश ब्रह्मदंडे (४३) यांना मारहाण केल्याबाबत खारेपाटण-काझीवाडी येथील इमरान लतीफ खान व शायर अब्बास पापनजी यांच्याविरोधात कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खारेपाटण येथील बसस्थानकानजीक शनिवारी दुपारी १२.२५ वाजण्याच्या सुमारास घडली. अमित यांच्या फिर्यादीनुसार, अमित हे रिक्षा घेऊन जात असताना संशयितांनी त्यांना अडविले. ‘तू आमच्या वाडीत रिक्षा घेऊन जायचे नाही’ असे म्हणत संशयितांनी अमित यांना शिविगाळ केली. तसेच इमरान याने ‘तू यापूर्वी सगळ्या लोकांसमोर मला मारहाण केली होती. तुला आता बघतो.’ असे म्हणत अमित यांना रिक्षातून बाहेर ओढले व हाताच्या ठोशाने त्यांच्या नाकावर मारहाण केली. यावेळी शायर यानेही मारहाण केली. तसेच पुन्हा आमच्या वाटेला गेल्यास मारण्याची धमकीही दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!