माजी विद्यार्थ्यांकडून पोखरण विद्यालयास थर्मलगण ऑक्सीमीटर व सॅनिटायझर प्रदान..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : सुनिल आचरेकर
🎴कसाल,दि.२८: शाळा सुरू करताना विद्यार्थ्यांची तपासणी करूनच प्रवेश द्यायचा असल्याने थर्मलगण व ऑक्सीमीटर व सॅनिटायझर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. याची गरज लक्षात घेऊन माजी विद्यार्थी एस एस 2000 अनुसरून शाळेला थर्मलगण, ऑक्सीमीटर व सॅनिटायझर इत्यादी साहित्य शाळेला सुपूर्त केले सदर साहित्य पोखरण हायस्कूलचे माजी विद्यार्थी विजय गुरव व रुपेश तायशेटे उपस्थित होते. पोखरण पंचक्रोशीत या विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे. याचा आदर्श इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

