आणखीक्राइममहाराष्ट्र

🟥 करमाळ्यात चोरट्यांचा हैदोस ; घरातून १२ तोळे सोने अन् ७० हजार रोकड लांबवली

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सोलापूर, दि-२२:-* इमारतीच्या पोर्चला लावलेल्या ग्रीलच्या आधारे टेरेसवर जात उघड्या खोलीतून घरात प्रवेश करून चोरट्यांनी १२ तोळे सोने व रोख ७० हजार रुपये लांबवले. करमाळा तालुक्यात शेटफळ येथे शुक्रवारी मध्यरात्री चोरीचा हा प्रकार घडला.या चोरीनंतर चोरट्यांनी पोफळज रस्त्यानजीक असलेले शरद पाटील यांच्या शेतातील घरापुढील मोटार सायकल चोरून पळ काढला.

शेटफळ येथील गावाच्या नजीक असलेल्या प्रतापसिंह लबडे यांच्या शेतातील घरात रात्री १ वाजता चोरट्याने पोर्चमध्ये लावलेल्या ग्रीलचा आधार घेत टेरेसवरून प्रवेश केला. कपाटामधील सोन्याचे दागिने व कपड्यांच्या खिशातील पैसे याची चोरी केली. चोरी करत असताना घरातील व्यक्ती जागे झाल्याचा संशय येताच घराचे मुख्य दरवाजातून चोरटे पळून गेले.

 

सीसीटीव्ही फुटेज तपासले…

माहिती मिळताच रात्रीत करमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक माहूरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळी धाव घेतली. गावामध्ये दुकानाबाहेरील लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरून चोरट्यांचा माग शोधण्याचा प्रयत्न केला.

 

एकाच रात्रीत पाच ठिकाणी चोरीचा प्रयत्न

चोरट्यांनी सुभाष गडगुले यांच्या शेतातील घराकडे मोर्चा वळवला तिथे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर ज्ञानदेव पोळ यांच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. तिथेही लोक जागे झाले. तेथून महादेव गुंड यांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न केला. तिथे त्यांचे हाती किरकोळ रक्कम लागली. नंतर शेजारी शरद पाटील यांच्या शेतातील घरासमोर लावलेली मोटारसायकल पळवली. एकाच रात्रीमध्ये पाच ठिकाणी चोरी करण्याचा धाडसी प्रयत्न केला.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!