🟥 सावंतवाडीतील कैलास पती वृक्षाचे फुल ठरत आहे लक्षवेधी..
🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि -२२:-* येथील राजवाड्याच्या लेस्टर गेट परिसरात फुलणारा कैलास पती वृक्षाचे फुल लोकांची नजर वेधून घेत आहे. त्याचे सुंदर छायाचित्र शहरातील फोटोग्राफर रोशन सापळे यांनी टिपले आहे. याबाबत सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष यांनी माहिती दिली असून हा विषय दुर्मिळ आहे तसेच त्या फुलाची रचना अतिशय सुंदर आहे. त्यामुळे अनेकांनी हे फुल पहावे, असे त्यांनी आवाहन केले आहे. वेंगुर्ला फळ सोशल केंद्र आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगला शेजारी हा वृक्ष आहे. सावंतवाडीत असणारा हा वृक्ष दुर्मिळ आहे, असे ते म्हणाले.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

