🟥 कणकवली काँग्रेस कार्यालयात स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी साजरी..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कणकवली, दि-२१:-* भारताचे माजी पंतप्रधान संगणक व डिजिटल क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांची पुण्यतिथी आज कणकवली काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली. तपस्या आणि त्याग आधुनिक विचार आणि उत्तुंग झेप घेत भारताला खऱ्या अर्थाने २१ व्या शतकातील आधुनिक तंत्रज्ञानाचा हब बनविणारे भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान श्री. राजीव गांधीजींचा आज स्मृतीदिन… आज कॉम्प्युटर, नेट, सॉफ्टवेअर असो अथवा १८ वर्षांवरील तरुणांना देशाच्या भविष्यात भाग घेणारे मतदान असो त्यांच्या प्रत्येक निर्णयात भविष्यातील भारत घडत गेला….
यावेळी तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष किरण टेंभबुलकर, जिल्हा सरचिटणीस प्रवीण वरुणकर, तालुका सरचिटणीस महेश तेली, तालुका युवक अध्यक्ष अनिकेत दहिबावकर, प्रदीप कुमार जाधव, राजू वर्णे, कार्यकर्ते व काँग्रेस प्रेमी उपस्थित होते.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

