🟥 उन्हाळी हंगामासाठी वेंगुर्लेतून जादा बसेस..
🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴वेंगुर्ले, दि-२१:-* येथील आगारातून मुंबई-परेल, पुणे, तुळजापूर, बेळगाव अशा लांब एसटी उन्हाळी पल्ल्याच्या एसटी बसेस उन्हाळी हंगामासाठी १५ जूनपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. यात वेंगुर्ले आजरामार्गे बेळगाव सकाळी ०५.१५ वाजता, बेळगाव-वेंगुर्ले सकाळी १० वाजता, वेंगुर्ले-पुणे (आजरा मार्गे) रातराणी सायंकाळी ४ वाजता व पुणे आजरामार्गे वेंगुर्ले पुणे येथून सायंकाळी ७ वाजता, आरोंदा-परळ वेंगुर्ले आगारातून दुपारी ४ वाजता व परळ-आरोंदा परेल येथून दुपारी ४ वाजता, वेंगुर्ले आजरामार्गे तुळजापूर पहाटे ५ वाजता व तुळजापूर- वेंगुर्ले ही तुळजापूर येथून पहाटे ५ वाजता, वेंगुर्ले गगनबावडामार्गे कोल्हापूर ही दुपारी २.३० वाजता व कोल्हापूर-फोंडाघाटमार्गे वेंगुर्ले अशी कोल्हापूरहून ” सकाळी ६ वाजता, वेंगुर्ले-दाभोली-बावडामार्गे पुण सकाळी ९ वाजता व पुणे- फोंडाघाट-मठमार्गे वेंगुर्ले ही पुणे येथून सकाळी ९ वाजता सुटणार आहे. या सेवेचा लाभ प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुमार व बसस्थानक प्रमुख नीलेश वारंग यांनी केले आहे.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

