🟥 पडवे-वराड-कुडाळ रस्ताकामास प्रारंभ..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴मालवण, दि-२१:-* आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून पडवे. सावरवाड-वराड-तिठा-कुडाळ मार्ग खडीकरण, डांबरीकरण (५ लाख), साळेल मुख्य रस्ता ते मराठी शाळेपर्यंत जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण (५ लाख) कामांचा प्रारंभ काल (ता. १९) आमदार नाईक यांच्या उपस्थितीत झाला. उर्वरित कामे लवकरच मार्गी लावली जाणार असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. वराड येथे किशोर भगत, अशोक परब, आप्पा आळवे, उपसरपंच गोपाळ परब, ग्रामपंचायत सदस्य आप्पा परब, आप्पा पुरळकर, संतोष माडगूळ, वामन मयेकर, साळेल येथे सरपंच रवींद्र साळकर, उपसरपंच नाना परब, सदस्या संपदा गावडे, सिद्धी पवार, समीर गावडे, विवेकानंद पेडणेकर, समीर गावडे, राजू मासये, राजाराम गावडे, भानजी गावडे, विजय गावडे, सुचिता पडवळ, केशव जाधव, गणेश गावडे, गणपत पडवळ, सुदर्शन पवार, साक्षी जाधव आदी उपस्थित होते.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

