🟥 मराठ्यांचा वाघ हरपला
*🟥 वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन चे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचं आकस्मित निधन*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रांजल गवस*
*🎴दोडामार्ग, दि-२०:-* मराठा समाजासाठी लढणारा एक आधुनिक योध्दा आज हरपला. कोरोना महामारीत चोवीस तास काम करणारा , मराठा विद्यार्थ्यांसाठी शाळा – महाविद्यालयात प्रवेश असो किंवा फिस असो , आरोग्यसेवा अथवा व्यवसाय संदर्भात अडचण अशा एक ना अनेक स्तरावरील सामाजिक कार्यात प्रवीण सरांचे महत्वाचे योगदान अधोरेखित होते. डब्लू एम ओ (वर्ल्ड मराठा ऑर्गनाईजेशन) संघटना स्थापन करून , त्या संघटनेच्या माध्यमातून अठरा ते वीस लाखांपेक्षा जास्त सदस्य जोडून , त्याद्वारे मराठा समाजासाठी विविध उपक्रम हाती घेत या संघटनेचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवले. ‘कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा समाज हित महत्वाचं ‘ या तत्त्वावर चालणारा आणि लढणारा मावळा आज आपल्यातून निघून गेला ही समाजासाठी अपरिमित हानी व कधीही न भरून येणारी पोकळी ठरेल.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

