कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 ब्राह्मणी कुलदेवता सभामंडप तळेखोल येथे आयोजित रक्तगट तपासणी शिबिरात 68 जणांनी घेतला लाभ

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*

*🎴दोडामार्ग, दि-२०:-* सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग शाखा दोडामार्ग च्या वतीने रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा – 68 जणांनी लाभ घेतला. यात स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. उपाध्यक्षा सौ. गीतांजली संतोष सातार्डेकर यांनी उपस्थित लाभार्थींना हिमोग्लोबीन संदर्भात केले मार्गदर्शन यात हिमोग्लोबीन कमी झाल्याची लक्षणे ‘ हिमो ग्लोबीनचे महत्त्व ‘ अभावमुळे होणारे दुष्परिणाम व हिमोग्लोबीन चेप्रमाण वाढविण्याचे घरगुती उपाययोजना याविषयी सखोल मार्गदर्शन तसेच प्रतिष्ठानच्या कार्याविषयी माहिती दिली . याप्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री जयवंत तुळसकर , सौ . सातार्डेकर मॅडम ‘ सचिव सातार्डेकर सर सहसचिव वैभव रेडकर तसेच हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रामकृष्ण दळवी यांनी विशेष मेहनत घेतली.

यावेळी ग्रा. पं. तळेखोल सरपंच वंदना सावंत ‘ उपसरपंच महादेव नाईक ‘ सर्व सदस्य ‘ ग्रामसेवक श्री . ए . एन . दळवी ‘ एम आर सागर सावंत व रक्तगट तपासणी टेक्निशिअन श्री . कृष्णा नाईक हे उपस्थित होते .

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

 

*💫पी. एस. चोडणकर💫*

*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

 

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

 

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*

*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

 

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

 

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*

🔹हार

🔸मंगळसूत्र

🔹मुहूर्तमणी

🔸अंगठ्या

🔹कानातले

🔸असे बरेच दागिने उपलब्ध

 

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

 

*📲संपर्क:- 8291276789*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!