आणखीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 जिल्ह्याभरात सीएनजी इंधनाचा तुटवडा

 

*🟥 रिक्षा व्यवसायिक त्रस्त*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर* 

*🎴सिंधुदुर्ग, दि-२०:-* मे महिन्यात लग्न धार्मिक कार्यक्रम उन्हाळी सुट्टी निमित्त गावागावात आलेले चाकरमानी व पर्यटक यामुळे जिल्ह्यात वाहनांची वाढती संख्या यामुळे जिल्ह्यात सर्वच सीएनजी पंपांवर गॅसची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील अनेक सीएनजी पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून येत आहेत पेट्रोल डिझेलच्या तुलनेत सीएनजी गॅस परवडत असल्याने अनेक रिक्षा व्यवसायिकांसह अनेक जण सीएनजी वाहने खरेदी करत आहेत. यातच चार चाकी वाहन चालकांसह काही रिक्षा लहान मोठे टेम्पो सीएनजी किटचे मिळत असल्याने अनेक व्यवसायिक सीएनजीला पसंती देत आहेत. सरास वाहन चालकांचा सीएनजी पेट्रोल पंप व्हाट्सअप ग्रुप असल्याने यात माहिती मिळतात पंपांवर गर्दी दिसून येते. मात्र सध्या मे महिन्याची सुट्टी असल्याने मुंबईकर चाकरमान्यांचे पर्यटक जिल्ह्यात दाखल झाल्याने सीएनजी इंधनाचा तुटवडा भासत आहे. जिल्ह्यातील सर्व सीएनजी पंपांवर सकाळ संध्याकाळ रात्री वाहन चालकांच्या लांब लांब रांगा लागल्या दिसत आहेत. त्यामध्ये जास्त प्रमाणात रिक्षांची संख्या दिसून येते काही पंपांवर तर सीएनजी शिल्लक नाही त्यामुळे रिक्षा व्यवसायकांना सीएनजी करिता आपला व्यवसाय बंद ठेवावा लागत आहे .सीएनजीचा तुटवडा असल्यामुळे मोठ्या वाहनचालकांसह रिक्षाचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. .सीएनजी गॅसचा तुटवडा भासत असल्याने रिक्षा व्यवसायिक व चार चाकी वाहन चालकांना बारा बारा तास आपल्या गाड्या नंबरला उभ्या करून ताटकळत राहावे लागत आहे. पेट्रोल डिझेलचे वाढते भाव लक्षात घेता सीएनजी गॅसवर गाड्या चालवणे फायदा रिक्षा व्यवसायिकाना होत आहे. यामुळे अनेक रिक्षा व्यवसायिकांनी आपल्या जुन्या रिक्षा विकून सीएनजी गॅसवर चालणाऱ्या नवीन रिक्षा कर्ज काढून घेतले आहेत. रिक्षाला देण्यात येणारी गॅसची टाकी ही साडेचार किलोची असल्याने ती रिक्षा व्यवसायिकांना त्रासदायक ठरत आहे. जिल्ह्यात मोजकेच सीएनजी पंप असल्याने सीएनजी गॅस सर्व वाहनांना पुरविणे शक्य होत नाही.

यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सीएनजी गॅस स्टेशन वाढवण्याची मागणी रिक्षाव्यवसायिक व वाहन चालकांमधून केली जात आहे.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!