🟥 केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला भरघोस निधी
*🟥 खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश*
*🟥 युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची माहिती*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रथमेश जाधव*
*🎴कणकवली, दि-१७:-* केंद्रीय पर्यटन मंत्रालयामार्फत स्वदेश दर्शन योजना संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत एकूण देशातील ३६ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा देखील समावेश या योजनेत करण्यात आला आहे. या योजने अंतर्गत पर्यटन वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनात वाढ होणार आहे.
गतवर्षी या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता.त्याअंतर्गत जिल्ह्यातील सागरेश्वर, मिठबाव, तारकर्ली समुद्रकिनारी बीच टॉयलेट, वॉच टॉवर, रेस्टो, समुद्र किनारी गजोबो,आपत्कालीन परिस्थतीसाठी रेस्क्यू बोट, जेट स्की, हायमास्ट, बीच लाईट व अन्य कामे मार्गी लावण्यात आली आहेत.
यावर्षी देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हि योजना राबविण्यात येणार आहे.योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात निवती पोर्ट विकसित करणे, रिसॉर्ट उभारणे, बीच लाईट्स व जिल्ह्यातील पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक इतर विकास कामांसाठी ८० कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.हा प्रस्ताव मंजुरीसाठी खासदार विनायक राऊत यांचे प्रयत्न सुरु आहेत. अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

