कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मनसेच्या वतीने परिचारिका दिवस साजरा..

🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*

*🎴सावंतवाडी, दि-१३:-* महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने परिचारिका दिवस साजरा करण्यात आला येतील परिचारिकांना गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन येथील रुग्णालयातील परिचारिकांचा मनसेच्या वतीने सन्मान करण्यात आला व त्यांच्या हातून घडत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. यावेळी मनसेचे मा शहराध्यक्ष तथा विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार शुभम सावंत अमेय मोरे प्रमोद तावडे अमेय टेमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!