कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांची कारवाई..

 

*🟥 ३८ लाखाच्या दारूसह कंटेनर असे मिळून तब्बल ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-१३:-* गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसानी राजस्थान येथील एकाला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ३८ लाखाच्या दारूसह कंटेनर असे मिळून तब्बल ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई काल दुपारी बारा वाजता पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव-ब्राह्मणवाडी येथे करण्यात आली. पारस मदाराम जाठ (वय २३) रा. पारनेर राजस्थान असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर मळगाव ब्राह्मणवाडी येथील रोडच्या कडेला एक कंटेनर बंद अवस्थेत असून तो संशयास्पद आहे, अशी खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन त्यांनी पाहणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटीची दारू आढळून आली. त्यानुसार १० लाखाचा कंटेनर आणि ३८ लाखाची दारू असा मिळून ४८ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पि. के. कदम, एस. बी. गोले, आर. आर. साटेलकर यांनी केली.

 

 

*_……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*

आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

 

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

 

*💫आमची वैशिष्ट्ये:*

 

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*

*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*

*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*

*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..

*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*

*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*

*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*

*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*

*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*

*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*

*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*

*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

 

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*

7820800938

 

*🏬 ऑफिस*

शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.

संपर्क : 9420204505

9404740679

*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*

अॅड. एम. एस. भांगले.

ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

मोबाईल : 9422374276

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!