🟥 आंबा हंगाम अखेरच्या टप्प्याकडे
*🟥 पावसाची टांगती तलवार ; बागायतदारांची धांदल सुरूच*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴देवगड, दि-१२:-* एकीकडे आंब्याचे घटते उत्पादन आणि दुसरीकडे अवकाळी पावसाची टांगती तलवार यामुळे आंबा बागायतदारांची धांदल सुरु आहे. यंदाचा हंगाम आता अखेरच्या टप्प्याकडे जात आहे. येत्या काही दिवसात हंगामाचे सूप वाजेल. दरम्यान, कॅनिंग आंब्याचा दर अजूनही चढाच आहे. यंदा तुलनेत आंबा उत्पादन कमी झाले. त्यामुळे काही बागायतदारांचा उत्पादन खर्च आणि उत्पन्न याची सांगड बसणे कठीण आहे. सुरुवातीचा जादा उत्पन्न मिळवून देणारा आंबा कमी होता. काही बागायतदारांकडे अखेरच्या टप्प्यातील आंबा शिल्लक आहे. मात्र,तो तयार होण्यासाठी अजून चार दिवस जातील. तरीही अवकाळी पावसाचे सावट असल्याने बागायतदायांमध्ये धास्ती आहे. यंदा अजूनतरी किनारी भागात अवकाळी पावसाने दणका दिलेला नाही.
जिल्हाभरात देवगड वगळून इतर भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र, येथील बागायतदारांना पावसाने दिलासा दिला. मात्र, आता
वातावरण बदलते आहे. उकाडा वाढला आहे. अधूनमधून ढगाळ वातावरण तयार होत असते. त्यातच दोन दिवसापूर्वी हलका पाऊस झाला. मात्र, यापुढे कधीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसण्याची बागायतदारांना भीती आहे. त्यामुळे आधीच उत्पादन कमी असताना उर्वरित आंबा पावसापूर्वी काढण्यासाठी बागायतदारांची धांदल सुरु आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….
*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*
*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*
*🏚️सावंतवाडी🌳*
*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*
*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰
*🛑आमची वैशिष्ट्ये :-*
🔹 आठ मजली बिल्डिंग
🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)
🔹 इंटरकॉम फॅसिलिटी
🔸 वॉटर प्युरिफायर
🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस
🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*📲बुकिंगसाठी संपर्क:-*
*स्वप्निल 9890968845*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

