आणखीकणकवलीकोकणमहाराष्ट्रशासकीयसिंधुदुर्ग

🟥आरटीओ कार्यालयात होणार वाहन निरीक्षण, परीक्षण केंद्र

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 कणकवली, दि.११:* राज्यातील २० प्रादेशिक उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया या संस्थेमार्फत वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचाही समावेश असून यासाठी १६ कोटी ४५ लाख २५ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिंधुदुर्गसोबतच अहमदनगर, धुळे, जळगाव, मालेगाव, सांगली, अकलूज, गडचिरोली, कराड, उस्मानाबाद, वर्धा, भंडारा, गोंदिया, हिंगोली, पेण, यवतमाळ, जालना, नागपूर पूर्व, नवी मुंबई व वसई या ठिकाणीही अशाचप्रकारे वाहन निरीक्षण व परीक्षण केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. सदरचे केंद्र सुरू करण्यासाठी संबंधित कार्यालयाकडे पुरेशी स्वमालकीची जागा उपलब्ध असल्याबाबत खात्री करावी. सदर केंद्र महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जागेवर स्थापन करावयाचे असल्यास महामंडळाकडून ना हरकत प्रमाणपत्र, जागेसंदर्भात अटी व शर्ती असल्यास त्यास शासनाची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!