🟥ओटव येथे मधमाश्यांच्या हल्ल्यात चौघेजण जखमी
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०८:* ओटव गावात एका धार्मिक सोहळ्यासाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाश्यांनी हल्ला केला. माश्यांनी ५० हून अधिक जणांचा चावा घेतला. यात चौघेजण जखमी झाले. हा प्रकार रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडला. ओटव गावातील एका मंदिरात रविवारी होमहवन सुरु होते. मंदिर परिसरातील हेळ्याचा झाडावर असलेल्या मधमाश्यांचा पोळ्यापर्यंत धूर लागल्याने माश्यांनी नागरिकांवर हल्ला चढवला. यावेळी २५० हून अधिक नागरिक उपस्थित होते. अनेकांनी त्याठिकाणाहून पळ काढला. मात्र, त्यापैकी ५० हून अधिक जणांचा मधमाश्यांनी चावा घेतला. चावा घेतलेल्या जखमींना तातडीने नांदगाव प्राथमिक आरोग्य व खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

