हळदीचे नेरूर येथील युवराज वारंग चा बंदुकीची गोळी लागून मृत्यू..
▪️घटनास्थळी विनापरवाना बंदूक आढल्याची पोलिस निरीक्षक शंकर कोरे यांची माहिती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.२६: बंदुकीची गोळी लागून माणगाव खोऱ्यातील एका युवकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, नेमका हा प्रकार कसा घडला. याबाबत प्रश्नचिन्ह आहे. युवराज वारंग (वय १८ रा. हळदीचे नेरूर) असे त्या युवकाचे नाव आहे. याबाबत कुडाळ पोलीस ठाणे आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संबंधित घटना घडल्यानंतर घटनास्थळी आढळून आलेली बंदूक विनापरवाना असल्याचे पुढे आले आहे. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी दिली.
त्यांच्या म्हणण्यानुसार युवराज हा दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घराच्या पाठीमागे असलेल्या जंगलात शिकारीसाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या हातात ती बंदूक होती. काही वेळाने बंदुकीचा आवाज आला. त्यावेळी त्यांनी धावत जाऊन पाहणी केली असता रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. त्याच्या छातीला गंभीर दुखापत होती. त्यामुळे नेमका हा प्रकार कसा घडला. याबाबत नेमके काय झाले, त्याच्या सोबत आणखी कोण होते,का? की त्यांनी आत्महत्या केली. याबाबत पुढील तपास करण्यात येणार आहे, असे श्री. कोरे यांनी सांगितले.
*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*
*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*
*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..
*_🙋🏼♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*
*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

