वैभववाडीत रावराणे समाज बांधवांकडून थोर युगपुरुष महाराणा प्रतापसिंह यांच्या ध्वजाचे अनावरण..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२६: येथील संभाजी चौकात थोर युगपुरुष महाराणा प्रतापसिंह यांच्या ध्वजाचे अनावरण रावराणे समाज बांधवांनी केले. महाराणा प्रतापसिंह हे रावराणे समाजाचे मूळ वंशज असून समाज बांधव त्यांना आपले दैवत मानतात. त्यांच्या नावाने वैभववाडीत शिक्षण संस्था कार्यरत आहे. तसेच शहरात सुसज्ज भव्य कलादालन साकारण्यात आले आहे. त्यांच्या नावाने वैभववाडी येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत. महाराणा प्रताप यांचा युद्धातील ध्वज वैभववाडीतील संभाजी चौकात गेले तीन-चार वर्ष फडकत आहे. आता त्या ठिकाणी नवीन ध्वजाचे अनावरण समाज बांधवांनी केले आहे. यावेळी समाजाचे ज्येष्ठ लक्ष्मण रावराणे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सज्जनकाका रावराणे, विजय रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, संतोष रावराणे, सागर रावराणे, सुबोध रावराणे, सुनील रावराणे, संभाजी रावराणे, संजय रावराणे, महेश रावराणे, भारती रावराणे, मुकुंद रावराणे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

*_💥आरोंदा पंचक्रोशीतील लोकांसाठी सुविधा..💥_*

*🔥 श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटर 🔥*

*_🔬सर्व प्रकारच्या खात्रीशीर टेस्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण.._*
💫सन 1994 पासूनची विश्वसनीय परंपरा..
💫शिरोडानंतर आरोंदा येथे दुसरी शाखा..
💫आरोंदा, गुळदुवे, नाणोस, तळवणे, भटपावणी, मळेवाड, केरी व पालये सह लगतच्या गावांतील नागरीकांची उत्तम सोय..
💫पूर्णपणे कम्प्युटराईज लॅबोरेटरी..
💫कोणत्याही आजारावर खात्रीशीर टेस्टिंग रिपोर्ट मिळण्याचा पर्याय उपलब्ध..

*_🙋🏼‍♂️आमचा पत्ता ⬇️_*
*🏬श्री दत्त क्लिनिकल लॅबोरेटरी*
वक्रतुंड ट्रेडर्स, अपना बाजार व मुकुंद बाजार च्या समोर, आरोंदा, ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
*📱9422058778*
*📱7066290913*
*📱9420647895*

*_🚫टीप : लॅब दर सोमवारी बंद राहील.._*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!