मुंबईतील दहशतवादी हल्ल्यातील एडगाव चे सुपुत्र शहीद विजय साळसकर यांना श्रद्धांजली..

▪️अर्जुन रावराणे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी व स्थानिक ग्रामस्थांनी अमर रहे’च्या घोषणांनी परिसर सोडला दणाणून..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी,दि.२६: २६/११ च्या मुंबईतील दहशतवादी हल्यात शहीद झालेले तालुक्यातील एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना स्थानिक ग्रामस्थ व अर्जुन रावराणे विद्यालय यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याला उपस्थीतांनी पुष्पहार अर्पण केला. अमर रहे, अमर रहे, विजय साळसकर अमर रहे. या घोषणेने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला.

यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक जयेंद्र रावराणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वैभववाडी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, माजी सरपंच प्रमोद रावराणे, सुनिल रावराणे, दत्ताराम आकाराम रावराणे, गोविंद रावराणे’ पोलिस पाटील प्रसाद रावराणे, विनोद रावराणे, एडगाव ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता  कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये  फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!