कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 विलवडे येथील श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वर्धापनदिन ३० एप्रिल रोजी..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-२८:-* विलवडे (ता.सावंतवाडी) येथील माहेरवाशीणच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेला श्री देव खांबलेश्वर मंदिराचा वाढदिवस सालाबाद प्रमाणे रविवार दिनांक ३० एप्रिल रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी १० वाजता अभिषेक सकाळी ११ वाजता श्री सत्य नारायण महापूजा

दुपारी १२.४५ वाजता महाआरती, त्यानंतर तीर्थ प्रसाद

दुपारी १.३० वाजता महाप्रसाद

रात्री ठीक ८.३० वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा दणदणीत नाट्य प्रयोग “शिवशक्ति वेताळ ” आयोजित केलेला आहे.

तरी सर्व माहेर वाशिणी,भक्त-भाविक व नाट्य रसिकांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन

श्री देवी माऊली देवस्थान कमिटी- गाव मर्यादा व विलवडे ग्रामस्थ यांनी केले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

 

 

 

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

 

*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*

 

 

*🎦Kokan Live Breaking||Advertise*

 

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*

_सावंतवाडी_

 

*🏬Ready Possession Flat’s Available*

 

*🏃🏼‍♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9422054540

9422075777

 

*🏫पत्ता :-*

*Nakshtra Residency*

भटवाडी रोड, लक्ष्‍मीनारायण मंदिर,

रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०

 

*▪️ऑफिस पत्ता:-*

UG/35,Laxminakshtra Tower

Kudal, Dist. Sindhudurg

 

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!