कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 इन्सुलीत बंद घरातून अडीच तोळ्याचा हार लंपास

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴बांदा,दि.२६* इन्सुली-सावंतटेंब येथील प्रथमेश राणे यांच्या घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने अडीच तोळ्याचा हार लंपास केला. सदरची घटना सोमवारी रात्री उशिरा उघडकीस आली. भरवस्तीत असलेल्या घरात चोरी झाल्याने एकच खळबळ ‘उडाली आहे. अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, इन्सुली-सावंतटेब येथील प्रथमेश राणे यांचे वडील श्रीकांत व पत्नी आरती हे आपल्या आरोंदा येथे नातेवाईकांकडे गेले होते. त्यावेळी घराला कुलूप केले होते. दरम्यान, रात्री उशिरा घरात आले असता दरवाज्याचे कुलूप दिसून आले नाही तसेच मुख्य दरवाज्याला आतून कडी घातली होती. मागील दरवाजा पाहिला असता त्याला बाहेरून कडी घातली होती. ती कडी उघडून पाहिली असता कपाटाचा दरवाजा उघडा दिसला. पाहणी केली असता त्यात पत्नीचा २५ ग्रॅमचा हार दिसून आला नाही. याबाबतची माहिती प्रथमेश राणे यांनी बांदा पोलिसात दिली असून यात ८० हजार किमतीचा हार लंपास केल्याचे नमूद केले आहे. बांदा पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला असून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

आपल्या हक्काचं घर घ्या ते सुद्धा *🏢सावंतवाडी* शहराच्या *मध्यभागी* आजच 🏠आपलं घर बुक करा….

 

 

*_😍फक्त 27 लाखात घ्या 1 बीएचके ,आणि 37 लाखात 2बीएचके फ्लॅट उपलब्ध…🥳_*

 

*🌴”दर्पण कन्स्ट्रक्शन”🏠*

*🏚️सावंतवाडी🌳*

 

*⚡️दर्पण कन्स्ट्रक्शन💫* घेऊन येत आहेत..अगदी शहराच्या मध्यवर्ती माठेवाडा परिसरात *देवगिरी हाइट्स🏬* *८ मजली भव्य प्रकल्प*

 

*बस स्टॅन्ड🚍* आणि *बाजारपेठ🏭* अगदी 🏃‍♂️ ५-१० मिनिटाच्या अंतरावर…!🥰

 

*🛑आमची वैशिष्ट्ये :-*

🔹 आठ मजली बिल्डिंग

🔸 जनरेटर बॅकअपची सुविधा (कॉमन)

🔹 इंटरकॉम फॅसिलिटी

🔸 वॉटर प्युरिफायर

🔹 केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस

🔸 प्रत्येक सदनिकेला २०० लिटर दैनंदिन गरम पाणी

 

 

*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग

 

*📲बुकिंगसाठी संपर्क:-*

*स्वप्निल 9890968845*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!