आणखीकणकवलीकोकणक्राइममहाराष्ट्रसिंधुदुर्ग

🟥 रेल्वेत युवतीवर अत्याचार करणाऱ्याकडून विसंगत माहिती

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍ब्युरो न्यूज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴कणकवली,दि.२६* अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याने युवतीने घाबरून रेल्वेतून उडी घेतल्यानंतर ‘चेन’ ओढून ट्रेन थांबवून ‘ट्रॅक नजीक युवतीवर अत्याचार करणाऱ्या अरुण छोटूराम तेवतिया (३०, रा. पलवल हरियाणा) या संशयित युवकाची कणकवली पोलिसांनी मंगळवारीही कसून चौकशी केली. चौकशीत अरुण हा विसंगत माहिती देत असल्याचे समोर आले आहे. त्याने यापूर्वीही अशाप्रकारचे गुन्हे केल्याची शक्यता बळावत आहे व त्याचीच माहिती गोळा करण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. साकेडी रेल्वे फाटकापासून काही अंतरावर शनिवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या प्रकाराबाबत संशयित अरुण रविवार पासून कणकवली पोलिसांच्या कोठडीत आहे. अरुण दिल्लीमध्ये झाल्याने कामाला होता, त्याठिकाणचे त्याचे वर्तन कसे होते? तो दिल्लीतून काम सोडून का गेला? कुटुंबियांसोबत तो का राहत नाही, याचीही माहिती पोलीस घेत आहेत. अरुण गेल्या तीन वर्षांत सातत्याने रेल्वेमधून कुठे ना कुठे फिरत असतो. तो विकृत आहे का, याचीही खात्री पोलिसांकडून करण्यात येणार आहे.

 

अरुण याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र, घटनेबाबत बरेच पुरावे अद्याप गोळा करणे गरजेचे असल्याने अरुण याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी न्यायालयात करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

 

*💫पी. एस. चोडणकर💫*

*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

 

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

 

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*

*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

 

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

 

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*

🔹हार

🔸मंगळसूत्र

🔹मुहूर्तमणी

🔸अंगठ्या

🔹कानातले

🔸असे बरेच दागिने उपलब्ध

 

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

 

*📲संपर्क:- 8291276789*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!