🟥 ज्येष्ठ दशावतारी कलाकार विठ्ठल गावकर यांचा सत्कार
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-२६:-* गेली दोन दशक दशावतारी नाटकांमध्ये उत्कृष्ट नारदाची भूमिका साकारणारे सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे गावचे सुपुत्र व ज्येष्ठ दशावतारी कलावंत भजनी बुवा विठ्ठल गावकर यांचा एसटीच्या मार्ग तपासणी पथकातील अधिकारी महेश तावडे यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ओटवणे येथे सत्कार करण्यात आला विठ्ठल गावकर यांनी पार्सेकर दशावतार नाट्य मंडळ , आजगावकर दशावतार नाट्य मंडळ आधी दशावतारी नाट्य मंडळांमध्ये नारदाची उत्कृष्ट भूमिका साकारून नाट्य रसिकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. सध्या ते उत्कृष्ट भजनी बुवा व हार्मोनियम वादक म्हणून कार्यरत आहेत. विठ्ठल गावकर यांच्या दशावतारी उल्लेखनीय कामगिरीबद्दल एसटीच्या मार्ग तपासणी पथकातील अधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते महेश तावडे यांनी ओटवणे येथे जात विठ्ठल गावकर यांचा सत्कार केला.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

