कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कोकण रेल्वेत चहा विक्रेत्यावर हल्ला..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी, दि-२४:-* चहाचे पैसे मागितल्याच्या रागातून प्रवाशांकडून कोकण रेल्वेत चहा विकणाऱ्या एका विक्रेत्या- वर चाकूने हल्ला करण्यात आला आहे. दिलीप सिंग असे जखमीचे नाव आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मडगाव एलटीटी या गाडीत घडली.

दरम्यान, आक्रमक असलेल्या हल्लेखोराला गाडीत असलेल्या संतप्त प्रवाशांनी झाराप येथे रेल्वेच्या बाहेर ढकलून दिले. त्यामुळे तोही जखमी झाला आहे. याबाबतची माहिती कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली. दरम्यान हा प्रकार चालत्या रेल्वेत तसेच सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या परिसरात घडल्यामुळे तो गुन्हा शून्य नंबरने सावंतवाडी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगितले. याबाबतची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे हे कणकवली येथे रवाना झाले आहेत.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________

*🎉सावंतवाडी* येथे *नव्याने* सुरू होणाऱ्या *पी. एस. चोडणकर ज्वेलर्स💫* मध्ये *सोने खरेदी⭐* करा, आणि *चांदीचे नाणे गिफ्ट 🪙* मिळवा…!🎁🤩😍

 

*💫पी. एस. चोडणकर💫*

*⭐ज्वेलर्स, सावंतवाडी⭐*

 

*७३ वर्षांच्या🥰* यशस्वी *सेवेनंतर🤟* आम्ही करतोय *दुसऱ्या दालनाचा🥳* भव्य शुभारंभ…! 🎉आणि *त्यानिमित्त ग्राहकांना🥰* देतोय *खास ऑफरचा🤩* लाभ…!🙏

 

*_👉पन्नास हजार पर्यंत सोने खरेदी करा, आणि पाच ग्रॅम चांदीचे नाणे मोफत मिळवा…!🪙_*

*_👉एक लाखापासून पुढे सोन्याची खरेदी केल्यास तब्बल दहा ग्रॅम चांदीचे नाणे मोफत…!🪙_*

 

*_👉दागिन्यांच्या करणावळीवर मिळणार तब्बल २० टक्के पर्यंतची भरघोस सूट…!🤩_*

 

*🛑आमच्या येथे उपलब्ध:-*

🔹हार

🔸मंगळसूत्र

🔹मुहूर्तमणी

🔸अंगठ्या

🔹कानातले

🔸असे बरेच दागिने उपलब्ध

 

*🎴आमचा पत्ता:-* दुकान क्र. २२-२३-२४ , वरचा तळमजला , दत्तात्रय निवास, तारा हॉटेल समोर, उभाबाजार-सावंतवाडी, सिंधुदुर्ग. ४१६५१०

 

*📲संपर्क:- 8291276789*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!