🟥 शिकारीच्या उद्देशाने फिरणारे चौघे ताब्यात..
🟥 दोन बंदुकांसह तेरा काडतूसे, एक कार आणि एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची कारवाई*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴कुडाळ, दि-२३ :-* शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन फिरणाऱ्या कुडाळ येथील चौघांना आज स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाने कडावल बाजारपेठेत ताब्यात घेतले. ही कारवाई आज सकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. त्यांच्याकडून दोन बंदुकांसह तेरा जिवंत काडतूसे, एक कार आणि एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अजित लाडोबा तांबे (वय- ५५ वर्षे, रा. वक्रतुंड कॉम्पेक्स, कुडाळ), दत्ताराम संभाजी परब (वय- ५० वर्षे, रा. वक्रतुंड संकुल, लक्षीवाडी, कुडाळ), सिध्देश सुरेश गावडे (वय- २४ वर्षे, रा. अणसुर, टेंबवाडी, वेंगुर्ला), नारायण प्रकाश राउळ, (वय- १९ वर्षे, रा. तेंडोली, खरातवाडी, कुडाळ) अशी त्यांची नावे आहेत. यातील चौघेही संशय पांग्रड येथील जंगलात शिकारीच्या उद्देशाने गेले होते. याबाबतची माहिती अज्ञातांकडून मिळाल्यानंतर गुन्हा शाखेच्या वतीने सापळा रचण्यात आला.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

