🟥 वेत्ये कै. गंगाराम रामचंद्र निगुडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि-२२ :-* श्री कलेश्वर युवा कला क्रीडा मंडळ वरची गावकरवाडी वेत्ये यांच्याकडून कै. गंगाराम रामचंद्र निगुडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ खुल्या जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन उद्या रविवार सायंकाळी सात वाजता करण्यात आले आहे.
ही स्पर्धा 600 किलो वजनी गटात होणार आहे या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक 11, 111 व चषक तसेच द्वितीय पारितोषिक 5,111 व चषक असे असून बेस्ट फ्रेंटमॅन 1,111 तर बेस्ट लास्टमॅन 1,111 असे ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी 600 रुपये प्रवेश शुल्क ठेवण्यात आले आहे.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

