🟥 कोरोनाने झाला मृत्यू ; विधवेचं आयुष्य जगत होती पत्नी अन् अचानक 2 वर्षांनी घरी परतला ‘मृत’ पती
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴भोपाळ, दि-१६:-* मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एक विचित्र बातमी समोर आली आहे. यात एक मृत व्यक्ती दोन वर्षांनंतर जिवंत झाली आहे. यानंतर विधवेसारखं जीवन जगणाऱ्या त्याच्या पत्नीने दोन वर्षांनी कपाळाला सिंदूर लावला आहे.
त्याला बघून एकीकडे कुटुंबीयांना आनंद झाला आहे, तर दुसरीकडे सरकारी यंत्रणेवर प्रचंड प्रश्न उपस्थित होत आहेत. खरं तर, कोरोनाच्या काळात या व्यक्तीला गुजरातमधील रुग्णालयाने केवळ मृत घोषित केलं नाही, तर त्याच्या अंतिम संस्काराबद्दल सांगून त्याच्या कुटुंबीयांना त्याचं मृत्यू प्रमाणपत्रही दिलं. तेव्हापासून त्याचा मृत्यू झालं असल्याचं कुटुंबीयांना वाटत होतं. व्यक्ती परत आल्यानंतर कुटुंबीयांनी तो जिवंत असल्याची माहिती पोलिसांना दिली.
पोलीस या प्रकरणाचा तपास करत असल्याचं समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण धार जिल्ह्यातील कडोदकला गावाशी संबंधित आहे. इथे राहणारे कमलेश पाटीदार यांना 2021 मध्ये कोरोना झाला होता. त्यानंतर कुटुंबीय त्यांना गुजरातमधील वडोदरा येथे उपचारासाठी घेऊन गेले.येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारानंतर काही दिवसांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाने कमलेशला मृत घोषित केलं. हे ऐकून पाटीदार कुटुंबाला मोठा धक्का बसला. पण, कोरोनाच्या काळात मृत्यूची संख्या वाढत असल्याचं पाहून त्यांनी हे सहज स्वीकारलं.
रुग्णालय व्यवस्थापनाने कुटुंबासमोर मुलाचा मृतदेह पॉलिथिनमध्ये गुंडाळला होता. काही दिवसांनी रुग्णालय व्यवस्थापनाने कमलेशच्या मृत्यूचं प्रमाणपत्रही कुटुंबीयांना दिलं. यानंतर कुटुंबीय घरी परतले. तेव्हापासून कमलेशची पत्नी विधवेसारखी राहिली आणि कुटुंबातून आनंद नाहीसा झाला.पण, दोन वर्षांनंतर कमलेशला जिवंत पाहून घरच्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. 15 एप्रिल रोजी कमलेश अचानक बडवेली गावात आपल्या मामाच्या घरी पोहोचला. त्याने आपल्यासोबत घडलेला प्रसंग कुटुंबीयांना सांगितला. अहमदाबादमध्ये आपण एका टोळीच्या तावडीत अडकल्याचं कमलेशने आपल्या कुटुंबीयांना सांगितलं.
तिथे त्याला ड्रग्जचं इंजेक्शन देऊन ठेवण्यात आलं. कसा तरी तो या लोकांच्या तावडीतून सुटला. त्याचवेळी माध्यमांनी कमलेश यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. आता आनंदाला थारा नसल्याचं त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे. त्यांचा मुलगा दोन वर्षांनी घरी परतला आहे. कमलेशच्या नातेवाईकांनी कानवन पोलीस ठाण्यात त्याच्या हयात असल्याची माहिती दिली आहे. पोलीसही आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत असल्याचं सांगत आहेत.
*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_
*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*
*🛑आमची वैशिष्ट्ये:-*
◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦
◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦
◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦
◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦
◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦
◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦
◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦
◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦
◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦
👉( टीप:- नियम व अटी लागू)
_तसेच_
*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*
*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*
*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

