लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलांचा व्यापारी वर्गालाही फटका..
▪️दिलासा न मिळाल्यास तालुका बंद ठेवून मोर्चा काढावा लागेल; व्यापारी बैठकीत ठराव
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि.२३: तालुका व्यापारी संघटनेच्या १९ नोव्हेंबर २०२० च्या कार्यकारिणी मीटिंग मध्ये कोरोना लॉकडाऊन कालावधीतील वाढिव व अवास्तव वीजबिल बाबत कुडाळ तालुक्यातील व्यापाऱ्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरविण्यात यावी असे ठरले. त्यानुसार २२ नोव्हेंबर २०२० रोजी संपूर्ण दिवस नेरूर, वालावल, पाट, पिंगुळी, माणगाव तीठा, माणगाव बाजार, पणदूर, कडावल, ओरोस, कसाल या ठिकाणी जाऊन व्यापाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी तेथील व्यापाऱ्यांनी वाढीव व अवास्तव वीजबिल बाबत पाढाच वाचला. काही ठिकाणी वीजबिल भरण्याबाबत सक्ती केल्याचे सांगितले तर काही ठिकाणी बंद असलेल्या घराचे १२००० वीजबिल काढल्याचे समजले तर काही ठिकाणी बंद असलेल्या कोल्डड्रिंक व्यापाराचे सुद्धा अवाच्या-सवा बिल काढून भरायला सांगितले. वीज मिटर फॉल्टी असल्यामुळे वीजबिले जास्तीचे आल्याचे काहीनी सांगितले. एका व्यापाराचा लॉकडऊन पूर्वीच महावितरणने लाईट कनेक्शन तोडून वीज पुरवठा खंडित केलेला आहे. तरी देखील अशा ग्राहकांची अवास्तव बिल देखील लॉकडाऊन दरम्यान काढण्यात आली. या व अशा अनेक तक्रारी व्यापाऱ्यांनी मांडल्या.
त्यामूळे तालुका दौरा केल्यानंतर शासनाला तहसीलदार कुडाळ यांचेकडे निवेदन देण्याचे ठरविण्यात आले. तरीही त्याबाबत व्यापाऱ्यांना व ग्राहकांना दिलासा मिळाला नाही, तर संपूर्ण तालुका बंद ठेवून मोर्चा काढावा लागेल, असेही ठरविण्यात आले.
यावेळी कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष संजय भोगटे, कार्यकारिणी सदस्य व तालुक्यातील सर्व व्यापारी बंधू उपस्थित होते.
*_🔥महाबचत..😍 महाबचत..😍 महाबचत..🔥_*
आता *ऑनलाईन🌎* पेक्षाही *स्वस्त दरात💰* सर्व *नामांकित💫* कंपन्यांचे *स्मार्टफोन📲* खरेदी करा…! *सावंतवाडीतचं🌴* आणि सोबत मिळावा *नवरात्री🛕* स्पेशल *खास🤩* भेटवस्तू….!🎁😍💃
*📲 म्युझिक कॉर्नर 🎧*
*🎤 सावंतवाडी 🎼*
_ग्राहकांसाठी_ *नवरात्री💃, दसरा☘️* _आणि_ *दिवाळीच्या🪔* _मुहूर्तावर घेऊन आले आहेत…!_ *स्मार्टफोन📱* _तसेच_ *एलईडी टीव्ही🖥️* _खरेदीवर_ *विशेष🎊* _सूट…! सोबत_ *BAJAJ FINANCE⚡* _आणि_ *SAMSUNG✨ SURE FINANCE* _तेही_ *0%💫* _व्याजदरासह…!_🤩
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्टफोन:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️iPhone ▪️realme
▪️VIVO ▪️OPPO
▪️ONEPLUS
_तसेच_
*♦️आमच्या येथे Aiwa कंपनीच्या LED TV उपलब्ध:-*
▪️ *24″* एलईडी टीव्ही फक्त *6,500/-*
▪️ *32″* रेग्युलर फक्त *8,990/-*
▪️ *32″* स्मार्ट फक्त *10,990/-*
▪️ *32″* अँड्रॉइड + स्मार्ट फक्त *11,990/-*
▪️ *40″* स्मार्ट फक्त *14,990/-*
▪️ *43″* स्मार्ट फक्त *18,990/-*
▪️ *50″* स्मार्ट फक्त *24,990/-*
▪️ *55″* स्मार्ट फक्त *29,990/-*
_तसेच_
*👉 सर्व कंपन्यांचे LED टीव्ही होलसेल दरात व सुलभ हप्त्यामध्ये उपलब्ध…*
*👉 SMART TV Starts from…….Rs.10,990*
*♦️आमच्या येथे उपलब्ध कंपन्यांचे स्मार्ट टीव्ही:-*
▪️SAMSUNG ▪️MI
▪️Haier ▪️SONY
▪️Panasonic
_तसेच_
*👉 सर्व प्रकारच्या मोबाईल अँसेसरीजवर 40% पेक्षाही जास्त भरगोस सूट…*
*🏠आमचा पत्ता :* विठ्ठल मंदिर रोड -जयप्रकाश चौक,सावंतवाडी
*📲संपर्क : 7719918722*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

