कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 शेर्ले – कास रस्त्यावर जीवघेणे खड्डे

 

*🟥 येत्या 19 एप्रिल पर्यंत कामाचा प्रारंभ आदेश न झाल्यास कास ग्रामस्थांसह उपोषण छेडणार असल्याचा सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला इशारा..*

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*

*🎴बांदा, दि-१४:-* शेर्ले-कास रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. सदर रस्त्याचा प्रस्ताव मंजुरी करिता पाठविला असून गेले वीस दिवस प्रलंबित आहे.येत्या 19 एप्रिल पर्यंत कामाचा प्रारंभ आदेश न झाल्यास सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर ग्रामस्थांसह बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला आहे.

पावसाळ्यापूर्वी कास-शेर्ले खड्डेमय रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.मात्र यावर कोणतेही कार्यवाही झाली नाही.संबंधित कार्यालयाशी वारंवार पाठपुरावा करूनही दुर्लक्ष होत आहे. गावातील नागरिकांना पावसाळ्यात अपघातांसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.तारीख 19 एप्रिल पूर्वी कामाचा प्रारंभ आदेश प्राप्त न झाल्यास 20 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग सावंतवाडी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयासमोर कास गावातील नागरिकांसह बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा कास सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला.तसेच यावेळी होणाऱ्या परिणामांची जबाबदारी प्रशासनाची राहील असेही पत्रात नमूद केले आहे.

 

 

*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!