सिंधुदुर्गात आज 2 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..
▪️जिल्ह्यात सक्रीय रुग्णांची संख्या 175; जिल्हा शल्य चिकित्सक
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.23: जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 850 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 175 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 2 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्ण दि. 23/11/2020 (दुपारी 12 वाजेपर्यंत)
आजचे नवीन पॉजिटीव्ह रुग्ण-2, सद्यस्थितीतील सक्रीय रुग्ण-175, उपचारासाठी जिल्ह्याबाहेर गेलेले रुग्ण-6, आज अखेर बरे झालेले रुग्ण-4,850, आज अखेर मृत झालेले रुग्ण-139, आजपर्यंतचे एकूण पॉजिटीव्ह रुग्ण-5,170, पॉजिटीव्ह पैकी चिंताजनक रुग्ण-7
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्ण
देवगड तालुक्यातील एकूण-354, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-269, कणकवली तालुक्यातील एकूण-1599, कुडाळ तालुक्यातील एकूण-1162, मालवण तालुक्यातील एकूण-439, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-715, वैभववाडी तालुक्यातील एकूण-144, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-475, जिल्ह्याबाहेरील रुग्ण-13
तालुका निहाय सक्रीय रुग्ण
देवगड-20, दोडामार्ग-12, कणकवली-29, कुडाळ-27, मालवण-9, सावंतवाडी-55, वैभववाडी-2, वेंगुर्ले-21, जिल्ह्याबाहेरील-0
तालुका निहाय आजपर्यंतचे मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-9, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-3, कणकवली तालुक्यातील एकूण-34, कुडाळ तालुक्यातील एकूण-26, मालवण तालुक्यातील एकूण-15, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-34, वैभववाडी तालुक्यातील एकूण-7, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-10, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-1
आजचे तालुका निहाय मृत्यू
देवगड तालुक्यातील एकूण-0, दोडामार्ग तालुक्यातील एकूण-0, कणकवली तालुक्यातील एकूण-0, कुडाळ तालुक्यातील एकूण-0, मालवण तालुक्यातील एकूण-0, सावंतवाडी तालुक्यातील एकूण-1, वैभववाडी तालुक्यातील एकूण-0, वेंगुर्ले तालुक्यातील एकूण-0, जिल्ह्या बाहेरील रुग्ण-0
टेस्ट रिपोर्ट्स
आर.टी.पी.सी.आर आणि ट्रुनॅट टेस्ट तपासलेले नमुने आजचे-283, एकूण-22,977, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-3696
ॲन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने आजचे-37, एकूण 16,388, पैकी पॉजिटीव्ह आलेले नमुने-1606
पॉजिटीव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले-7, ऑक्सिजनवर असणारे-5, व्हेंटिलेटरवर असणारे-2, आजचे कोरोना मुक्त-0
सावंतवाडी, ता. सावंतवाडी येथील 67 वर्षीय पुरुषाचा आज कोविड-19 मुळे मृत्यू झाला आहे. सदर रुग्णास उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
तालुका निहाय पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये तसेच मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये गेल्या 48 तासातील रुग्णांचा समावेश आहे. तर आजच्या नवीन पॉजिटीव्ह रुग्णांमध्ये गेल्या 24 तासात नव्याने आढळलेल्या रुग्णांचा समावेश आहे. सदरची आकडेवारी ही आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेली आहे.
*_🎊 चला दिवाळी करु साजरी.. नवीन सायकल आणू दारी! 🚲_*
*_🚴♀️ सायकल नियमित चालवा.. आरोग्यदायी फायदे मिळवा! 🚴♂️_*
*_🌀गेल्या पन्नास वर्षाची उज्वल परंपरा असलेले सायकल खरेदी साठी सावंतवाडी शहरात एकच नाव व विश्वसनीय ठिकाण..🤝_*
🔥सायकल एक्सपर्ट🔥
१९५३ पासून
*💥 मे. पेडणेकर सायकल कंपनी 💥*
💫जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल ब्रँड्स उपलब्ध
💫सर्व वयोगटासाठी सायकल्स उपलब्ध
💫नवीन स्टॉक व लेटेस्ट मॉडेल्स उपलब्ध
💫सर्व प्रकारच्या सायकल, स्पेअर पार्ट्सचे विक्रेते व रिपेअर्स
*_🌈दिवाळी साठी सर्व सायकल खरेदीवर ‘विशेष सुट व बजाज फायनान्स ची सूविधा आणि असेसरीज मोफत’ 🆓_*
🔜 (ऑफर स्टॉक असे पर्यंत) 🔚
*📍visit us on :* www.hooponcycle.in
*📧email us :* pednekarcycles@gmail.com
*_💳 क्रेडिट/डेबिट कार्ड सुविधा उपलब्ध (T&C apply)_*
*_💸बजाज फायनान्स उपलब्ध (T&C apply)_*
*🏬 आमचा पत्ता*
श्री. शरद चंद्रशेखर पेडणेकर
*मे. पेडणेकर सायकल कंपनी*
मेन रोड सालईवाडा, सावंतवाडी.
*_📱7083235822_*
*_📱8108285128_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_