ऑटोमोबाईल इंजिनिअर विराज नाईक यांचे निधन..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि.२३: तालुक्यातील न्हावेली येथील मूळचे रहिवासी आणि सध्या पुणे येथे नोकरीनिमित्त राहणारे ऑटोमोबाईल इंजिनिअर विराज सावळाराम नाईक (वय ३७) यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रूग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. रविवारी रात्री उशिरा त्यांच्यावर न्हावेली येथे मूळ गाावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, पाच व नऊ महिन्यांची कन्या, भाऊ, वडील, बहीण असा परिवार आहे.
पत्रकार राजेश नाईक यांचे ते बंधू तर वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राचे कर्मचारी सुनील नाईक यांचे ते पुतणे होत.
*_🪔आता दिवाळीच्या मुहूर्तावर🎊फक्त १ रुपया द्या! आणि नवीन फ्रिज, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन घेऊन जा! तिही बजाज फायनान्सच्या 0% व्याज दरासह!💰_*
*🔥बिजली इलेक्ट्रॉनिक्स सावंतवाडी🔥*
*_🤷🏻♂️घेऊन आले आहेत!दिवाळी निमित्त कोणत्याही खरेदीवर आकर्षक भेटवस्तू अगदी मोफत!🎁_*
*💥🔥आमचा दिवाळी धमाका🔥💥*
💫एलईडी टीव्हीच्या खरेदीवर 4.1 होम थिएटर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद टीव्हीवर 5000/- ते 10,000/- पर्यंत सूट..
💫फ्रीजच्या खरेदिवर कुलर किंवा मिक्सर मोफत..
💫जुन्या कोणत्याही चालू किंवा बंद फ्रिजवर 5000/- ते 7000/- पर्यंत सूट..
💫एसीच्या खरेदीवर 30% सूट..
💫बजाज फायनान्स कडून सुलभ हप्त्याची कर्ज सुविधा तिसुद्धा 0% व्याज दरात..
_*🌈टीप:* (अटी-शर्ती लागू, ऑफर ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत मर्यादीत)_
*🏬आमचा पत्ता:*
लतालॉज कॉर्नर, मुख्य बाजारपेठ-मेन रोड, हॉटेल मॅंगो समोर, सावंतवाडी.
*_📱9422055122_*
*_📱8983805122_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

