🟥 रिक्षा चालकांना लुटणारा भामटा गुजरात मध्ये जेरबंद
*🟥 कुडाळ पोलिसांची कारवाई सोने हस्तगत*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
*🎴सिंधुदुर्ग, दि-०९:-* रिक्षा चालकाला गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील सोन्याचे दागिने चोरून नेणाऱ्या उपेंद्र भाई रमण भाई पटेल वय ४० राहणार अहमदाबाद गुजरात याला कुडाळ पोलिसांच्या पथकाने मोठे शिताफीने गुजरात येथून ताब्यात घेतले या संशयिताचा कुडाळसह देवगड मधीलही एका अशा स्वरूपाच्या घटनेत हात असल्याचे समोर आले असून या दोन्ही चोरी मधील सुमारे चार तोळे पाच ग्रॅम सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. २६ ऑगस्ट २०२२ रोजी ही घटना घडली होती यातील राजेश सावंत राहणारा तळगाव या रिक्षाचालकाला सुकळवाड तालुका मालवण येथून रिक्षा भाडे ठरवून एक इसम पिंगळी येथील राऊळ महाराज मठ येथे आला होता. राऊळ महाराज मठ येथून परत जात असताना या इसमाने रिक्षा चालकाला गुंगीचे औषध प्रसादामधून दिले होते. यादरम्यान यांच्याकडील २२ ग्रॅम सोने चोरून तो इसम पळून गेला होता यानंतर या रिक्षा चालकांच्या तक्रारीनुसार अज्ञात व्यक्ती विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक एम डी पाटील करत होते पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलीस निरीक्षक शंकर चिंदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुजरात अहमदाबाद येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक एम डी पाटील पोलीस सरनाईक रुपेश सारंग स्वप्नील तांबे यांची यांनी जाऊन सापळा रचला व मोठ्या शिताफिने संशयित उपेंद्र भाई रमण भाई पटेल याला गुरुवारी ताब्यात घेतले याला कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने याला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

