🟥 बांदा येथील श्री देव बांदेश्वर मंदिराच्या कलशारोहणाच्या सातव्या वर्धापन सोहळ्यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे सोमवार दि.१७ रोजी आयोजन..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस*
*🎴बांदा, दि-०९:-* बांदावासियांचे आराध्य व जागृत श्री देव बांदेश्वर मंदिराच्या कलशरोहणच्या सातव्या वर्धापन दीन सोहळ्याचे आयोजन सोमवार दिनांक १७ रोजी करण्यात आले आहे.यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता गणपती पूजन, देवतास नारळ,विडे अर्पण करून समुदाईक गाऱ्हाणे, सकाळी ८.३० ते १० वाजता श्री देव बांदेश्वर मंदिरात रुद्र अभिषेक अनुष्ठान,श्री देवी भूमिका मंदिरात श्री सूक्त आवृत्ती अनुष्ठान,श्री गणेश मंदिरात गणपती अथर्वशीर्ष आवृत्ती जप अनुष्ठान,दुपारी १.३० वाजता आरती व महाप्रसाद, सायंकाळी ४ ते ७ या वेळेत स्थानिक मंडळाची भजने, रात्री ९ ते १२ या वेळेत पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
या दिवशी सोमवार असल्याने मंदिरात इतर कोणतीही वयक्तिक धार्मिक विधी संपन्न होणार नाहीत.ज्या भक्त गणांना महाप्रसादासाठी वस्तुरूप देणगी द्यायची असेल त्यांनी दिनांक १४ एप्रिल पर्यंत मंदिराच्या कार्यालयात जमा करावी.या सोहळ्याचा व धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री देव बांदेश्वर भूमिका देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

