आरोग्यकोकणमहाराष्ट्ररत्नागिरीराजकीय

🟥 शिव आरोग्य सेनेच्या जिल्हा समन्वयकपदी सौ. सुचित्रा खरे

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-०८:-* शिवसेना पक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने सुरू करण्यात आलेल्या शिव आरोग्य सेनेच्या रत्नागिरी जिल्हा विभागीय समन्वयकपदी चिपळूणच्या माजी नगरसेविका सौ. सुचित्रा सचिन खरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या हस्ते आज त्यांना प्रदान करण्यात आले.

 

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेतून पक्षप्रमुख श्री. उध्दवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिव आरोग्य सेना हा विभाग सुरू करण्यात आला आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या विचारधारेप्रमाणे सर्वसामान्य जनतेला उत्तम आरोग्यसेवा मिळावी, या हेतूने हा विभाग सुरू करण्यात आला आहे. मुंबईच्या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ या विभागाच्या राज्याच्या अध्यक्ष असून डॉ. श्री. किशोर ठाणेकर हे कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. या दोघांच्या स्वाक्षरीने रत्नागिरी जिल्हा विभागीय समन्वयक म्हणून निवडीचे पत्र सौ. सुचित्रा खरे यांना प्राप्त झाले. त्यानंतर आज शिवसेना नेते श्री. भास्करराव जाधव यांच्या हस्ते हे पत्र त्यांना देवून निवडीची घोषणा करण्यात आली.यावेळी पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री. प्रतापराव शिंदे, विधानसभा क्षेत्राप्रमुख श्री. बाळा कदम, माजी उपजिल्हाप्रमुख श्री. राजू भागवत, श्री. श्रीराम खरे, महिला आघाडी शहरप्रमुख सौ. वैशाली शिंदे, माजी नगरसेवक श्री. विकी नरळकर, श्री. सचिन खरे, युवा सेना शहर अधिकारी श्री. पार्थ जागुष्टे, युवती सेना शहर अधिकारी डॉ. सानिका टाकळे, तृप्ती कासेकर, राणी महाडिक, तेजश्री किंजळकर, अर्चना कारेकर, मंगेश शेलार, महेंद्र कांबळी, राजू सुतार आदी पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

 

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!