🟥 खनिकर्म अधिकारी अजित पाटील यांच्या लेखी आश्वासन नंतर आक्रोश आंदोलन स्थगित करण्यात आले..
*🟥 मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांची खनिकर्म अधिकाऱ्यासोबत सविस्तर चर्चा..*
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे*
*🎴दोडामार्ग, दि-०६:-* कळणे मायनिंग दुर्घटना मधील नुकसानग्रस्त शेतकरी वर्ग वर जिल्हा प्रशासन अन्याय वारंवार करत असल्याने चीड वक्त करण्यासाठी काल दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना- रस्ते साधन सुविधा व आस्थापना आणि माजी आमदार तथा मनसे सरचिटणीस श्री. परशुराम उपरकर यांच्या मार्गदर्शनखाली कळणे मायनिंग विरोधात आक्रोश आंदोलन करण्यात आले होते. याची दखल खनिकर्म विभाग सिंधुदुर्ग मधून घेण्यात आली. श्री. अजित पाटील यांच्या लेखी आश्वासन नंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. प्रशासनाने दिलेले आश्वासन, तोडगा लक्षात घेता जिल्हा प्रशासनने विलंब न करता कार्यवाही करण्यात यावी आणि गेली 2 वर्ष अडलेला प्रश्न सोडवण्यात यावा अशी मागणी मनसे उपजिल्हा संघटक अभय देसाई यांनी केली. कळणे मायनिंग विषयी श्री उपरकर यांची संबंधित अधिकाऱ्याशी सविस्तर चर्चा झाली त्यावेळी अजित पाटील यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून दयायचे आश्वासन दिले. यावेळी मनसे सरचिटणीस तथा माजी आमदार जीजी उपरकर, मनविसे जिल्हा अध्यक्ष आशिष सुभेदार, जिल्हा संघटक अमोल जंगले, उपजिल्हा संघटक अभय देसाई, कुणाल किनळेकर, विशाल ओटवणेकर, संदेश शेट्ये, संदीप लाड, आबा चिपकर, निलेश देसाई, नाना देसाई उपस्थित होते.
*……………._सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2
————————————-
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*▪️मुख्य कार्यालय*
*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे
ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
——————————–
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

