कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 घरगुती भांडणातून मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल..

 

_*🎥 Kokan Live Breaking News*_

*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴वेंगुर्ले, दि-०६:-* आडेली खुटवळवाडी येथे सोमवारी सामाईक घराच्या पडवीच्या बांधकामावरून घरातील कुटुंबात म्हणजे जावा जावा झालेल्या भांडण्याचे पर्यावसान शिवीगाळ व मारहाणीत झाले. याप्रकरणी नलिनी सुकळवाडकर यांना. झालेल्या दुखापतीसंदर्भात डॉक्टरांचे रिपोर्ट आल्यानंतर वेंगुर्ले पोलीस स्टेशनमध्ये आडेली खुटवळवाडी येथील महादेव गुरूनाथ सुकळवाडकर, गितांजली गुरूनाथ सुकळवाडकर व भक्ती महोदव सुकळवाडकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना सोमवार ३ एप्रिल रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. सामाईक घराची मागची पडवी बांधण्याचे घरातील सर्वांनी ठरविले होते. त्यानुसार मागविण्यात आलेले चिरे, वाळू हे सामान आले असताना गितांजली गुरूनाथ सुकळवाडकर या

 

जावेने आपले सामान बाजूला ठेवले. त्याबाबत आपण सर्वांनी घराची. पडवी बांधण्याचे ठरविले असताना तुम्ही ते सामान बाजूला का ठेवता असे गितांजली यांना विचारणा, करणाऱ्या नलिनी ज्ञानदेव सुकळवाडकर हिच्याशी भांडण झाले. यावेळी नलिनी यांना गितांजली हिने शिवीगाळ केली. त्याचा राग येवून महोदव गुरूनाथ सुकळवाडकर या मुलाने नलिनी हिला शिवीगाळ करीत मारहाण केली. यात नलिनी हिच्या डाव्या हाताची करंगळी व अन्य एक बोट फॅक्चर झाले. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिसात ३ रोजी दाखल झालेल्या सध्या तक्रारीच्या अनुषंगाने वैद्यकीय अहवाल आल्यानंतर मंगळवार ४ एप्रिल रोजी भा.दं.वि. कलम ३२५, ३२३, ५०४ व ३४ अन्वये तिन्ही संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर करीत आहेत.

 

 

*_……………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

____________________________

 

_आपल्या अडचणीच्या जागेत बोअरवेल 💧खोदायची आहे त्यासाठी एकमेव पर्याय *💦”श्रीराम बोअरवेल्स”💦*_

 

*🚰श्रीराम बोअरवेल्स-सावंतवाडी💧*

 

*🛑आमची वैशिष्ट्ये:-*

 

◾आमच्याकडे अडचणीच्या ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून, मोठे होल ६” (इंच) बोअरवेल 500 फुटापर्यंत खुदाई करून मिळेल…!💦

 

◾आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल…!💦

 

◾आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्वे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 3000 ते 5000 लिटर पाण्याची 100% गॅरन्टी (हमी) दिली जाते…!💦

 

◾तसेच ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल…!💦

 

◾बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या ॲग्रीमेंट पेपरवरती आपली सही घेतली जाईल…!💦

 

◾आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी…!💦

 

◾आमचेकडे पंपसेटला 2 वर्ष (24 महिने) गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री-सर्वीस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झाल्यास दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जाईल…!💦

 

◾आमचेकडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंपसेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल…!💦

 

◾आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा…!💦

 

👉( टीप:- नियम व अटी लागू)

 

_तसेच_

 

*🛑आमच्याकडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. (700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेलची पाहाणी फक्त रु. 3000 रूपयात करून देऊ…!)*

 

*🛑जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल व हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेला पंपसेट योग्य दरात काढून मिळेल…!*

 

*📱संपर्क – 👇*

*9420293799*

*7774851004*

*7768898659*

*7588570587*

*9422874647*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!