कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडीसिंधुदुर्ग

रस्त्यावर ऑईल पडल्याने युवक गंभीर जखमी

राजवाड्या समोरील रस्त्यावर ऑईल पडल्याने तांबे नामक दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला, त्याला उलट्या होत असल्याने सी टी स्कॅन साठी कुडाळला पाठविण्यात आले आहे, याबाबत ची माहिती सामाजिक बांधिलकी कीचे रवि जाधव यांनी कोकण लाईव्ह ला दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!