🟥 कोलगांव (झिरंग)सुकेतळे येथे उद्या साजरा होणार हनुमान जयंती उत्सव
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी दि.०५:-* शहरापासून अवघ्या ३-४ किलोमीटर वर असलेल्या कोलगांव गावातील झिरंगवाडी येथील प्रसिद्ध डोंगरात असलेल्या सुकेतळे येथील हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्सव उद्या मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
हे मंदिर डोंगरात असल्याने त्या ठिकाणी पोहचण्यासाठीआपली वाहने डोंगराच्या पायथ्याशी ठेवून किमान २-३ किमी पायी चालावे लागते.अतिशय विलोभनीय असे डोंगरातील ते मंदिर आहे.सकाळी विधिवत पूजा,जन्मोत्सव,त्यानंतर नामस्मरण,दुपारी आरती, महाप्रसाद,सायंकाळी भजन अशा विविध कार्यक्रमांनी हनुमान जयंती उत्सव साजरा होणार आहे तरी सर्व भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤩गुढीपाडव्यानिमित्त बिजली इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहेत 🥳खास ऑफर🥳*
*🔥Bijali Electronic’s ची गुढी पाडवा विशेष धमाका ऑफर !🫰*
*🎉एक दोन नव्हे तर चक्क दहा आकर्षक ऑफर्स !🎀*
*ऑफर नं. 1️⃣*
_💁♀️फक्त 1 रुपया भरा आणि मिळवा LED AC, LED Washing Machine आणि LED TV_
*ऑफर नं. 2️⃣*
_🫰32″ Smart LED सोबत *Washing machine फ्री* ..🔥_
*ऑफर नं. 3️⃣*
_💁♂️55 ” Smart LED सोबत *40 ” Smart LED फ्री ..*_
_🫰43 ” Smart LED सोबत *32 ” Smart LED फ्री ..*_
_💁♂️32″ Smart LED सोबत *24 ” Smart LED फ्री ..*_
*ऑफर नं. 4️⃣*
_💁♀️Double Door Fridge वर कोणताही जूना Fridge च्या Exchange मध्ये मिळवा *चक्क 5 ते 10 हजार रुपये सूट ..🫣*_
*ऑफर नं. 5️⃣*
_🫰जून्या BOX TV किंवा LED वर *5 हजार ते 10 हजार Exchange ची सूट*❤🔥_
*ऑफर नं. 6️⃣*
_Amstard 1 टन Invertor AC सोबत *32″ Smart LED फ्री*🤩_
*ऑफर नं. 7️⃣*
_💁♂️Godrej किंवा Kelvinater Fridge सोबत मिळवा *Tower Cooler फ्री*_
*ऑफर नं. 8️⃣*
_🫰Panasonic Fully automatic washing machine वर जुन्या कोणत्याही washing machine च्या Exchange वर मिळवा *5 हजार पर्यंत सूट ..🔥*_
*ऑफर नं. 9️⃣*
_💁♂️Lloyd, Samsung, Godrej, Panasonic, Daikin, Amstard, Kelvinater, Voltas आदी कंपनींच्या AC वर मिळवा तब्बल *30 टक्के पर्यंत सूट …🤩*_
*ऑफर नं. 1️⃣0️⃣*
_🫰Godrej, Samsung कंपनीचे Fridge *फक्त रुपये 999/- च्या मासिक हप्ता (EMI) वर*🥶_
अटी व शर्टी लागू
*📌संपर्क :*
*Bijali Electronic’s सावंतवाडी*
*📲9422055122*
*📲8983805122*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

