🟥 शिक्षिका कविता धुरी यांजकडून सुंदर, भव्य व आकर्षक प्रवेशद्वार तर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष तळवणेकर यांजकडून लोखंडी गेट प्रदान..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर*
*🎴सावंतवाडी, दि-०२:-* जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी नंबर 4 च्या उपक्रमशील शिक्षिका श्रीमती कविता कमलाकर धुरी यांजकडून शाळेस सुंदर, भव्य व आकर्षक प्रवेशद्वार आणि शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री संतोष तळवणेकर यांजकडून लोखंडी गेट प्रदान
आज बाल आनंद मेळाव्यानिमित शाळेच्या शिक्षिका श्रीमती कविता धुरी व त्यांचे पती श्री.कमलाकर धुरी यांच्या शुभहस्ते शाळेस सुंदर व भव्य प्रवेशद्वार प्रदान करण्यात आले.
यावेळी अनंत शास्त्री बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष श्री भगवान गुरव सर, मानवाधिकार संस्थेचे पदाधिकारी श्री.अमित वेंगुर्लेकर,शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा श्रीम.गुंजन गावडे, श्री.परांजपे सर, व्यवस्थापन समिती पदाधिकारी, शिक्षक श्री केशव जाधव, श्रीम.लक्ष्मी धारगळकर मॅडम, श्रीम.प्रणिती सावंत मॅडम, श्री.अमर पाटील सर , विद्यार्थी व पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी श्रीम.कविता धुरी व श्री.कमलाकर धुरी दांपत्याचा व श्री.संतोष तळवणेकर यांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला.
*_…………सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

