🟥 आंबोली सतीचीवाडी अंतर्गत रस्त्याचे काँक्रीटीकरणाचा शुभारंभ..
_*🎥 Kokan Live Breaking News*_
*✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी,दि-२९:-* सावंतवाडी तालुक्यातील आंबोली सतीचीवाडी ग्रामस्थांच्या मागणीनुसार महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री मा.ना. दिपकभाई केसरकर साहेब यांचा आमदार निधीमधुन आंबोली सतीचीवाडी अंतर्गत रस्ता कॉक्रीटीकरण करणे रु. ५००० लक्ष निधी मंजूर केला असून त्याचा शुभारंभ सतिच्या वाडीवरील वारकरी संप्रदायाच्या जेष्ठ महिला श्रीमती लक्ष्मी गावडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवुन करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. अशोक दळवी, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख श्री. नारायण ऊफ बबन राणे, आंबोली सरपंच सौ. सावित्री पालयेकर, शिवसेना विभाग प्रमुख श्री. विलास गावडे, शाखाप्रमुख श्री. हेमंत नार्वेकर, ग्रा.पं. सदस्य श्री. महेश पावसकर, माजी सरपंच श्री. जगन्नाथ गावडे, उपाध्यक्ष, खरेदी विक्री संघ श्री. राजन रेडकर, श्री. विश्वास घाग, श्री. एकनाथ हळदणकर, श्री. विशाल बांदेकर, सौ. विजया गावडे, सौ. जागृती गावडे, श्री, नंदु गावडे, श्री. तुषार गावडे, श्री. मोहन गावडे, श्री. कृष्णा गावडे, श्री. पिंटो गावडे, सौ. अंजली गावडे, तसेच शिवसैनिक व ग्रामस्थ मोठया संस्थेने उपस्थित होते. वाडीवरील अंतर्गत रस्त्याचे काम मंजूर केलने .ना. श्री. दिपकभाई केसरकर, शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे वाडीवरील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करुन मंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले आहेत.
*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*🤩गुढीपाडव्यानिमित्त बिजली इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आले आहेत 🥳खास ऑफर🥳*
*🔥Bijali Electronic’s ची गुढी पाडवा विशेष धमाका ऑफर !🫰*
*🎉एक दोन नव्हे तर चक्क दहा आकर्षक ऑफर्स !🎀*
*ऑफर नं. 1️⃣*
_💁♀️फक्त 1 रुपया भरा आणि मिळवा LED AC, LED Washing Machine आणि LED TV_
*ऑफर नं. 2️⃣*
_🫰32″ Smart LED सोबत *Washing machine फ्री* ..🔥_
*ऑफर नं. 3️⃣*
_💁♂️55 ” Smart LED सोबत *40 ” Smart LED फ्री ..*_
_🫰43 ” Smart LED सोबत *32 ” Smart LED फ्री ..*_
_💁♂️32″ Smart LED सोबत *24 ” Smart LED फ्री ..*_
*ऑफर नं. 4️⃣*
_💁♀️Double Door Fridge वर कोणताही जूना Fridge च्या Exchange मध्ये मिळवा *चक्क 5 ते 10 हजार रुपये सूट ..🫣*_
*ऑफर नं. 5️⃣*
_🫰जून्या BOX TV किंवा LED वर *5 हजार ते 10 हजार Exchange ची सूट*❤🔥_
*ऑफर नं. 6️⃣*
_Amstard 1 टन Invertor AC सोबत *32″ Smart LED फ्री*🤩_
*ऑफर नं. 7️⃣*
_💁♂️Godrej किंवा Kelvinater Fridge सोबत मिळवा *Tower Cooler फ्री*_
*ऑफर नं. 8️⃣*
_🫰Panasonic Fully automatic washing machine वर जुन्या कोणत्याही washing machine च्या Exchange वर मिळवा *5 हजार पर्यंत सूट ..🔥*_
*ऑफर नं. 9️⃣*
_💁♂️Lloyd, Samsung, Godrej, Panasonic, Daikin, Amstard, Kelvinater, Voltas आदी कंपनींच्या AC वर मिळवा तब्बल *30 टक्के पर्यंत सूट …🤩*_
*ऑफर नं. 1️⃣0️⃣*
_🫰Godrej, Samsung कंपनीचे Fridge *फक्त रुपये 999/- च्या मासिक हप्ता (EMI) वर*🥶_
अटी व शर्टी लागू
*📌संपर्क :*
*Bijali Electronic’s सावंतवाडी*
*📲9422055122*
*📲8983805122*
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

